आचऱ्याच्या बाजारात पुनग्या गोंडे विकता नी बाबलो पैशे पुंजावता | कोंकणातील आठवडी बाजार | आचरा, मालवण
HTML-код
- Опубликовано: 12 ноя 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"आचऱ्याच्या बाजारात पुनग्या गोंडे विकता नी बाबलो पैशे पुंजावता | कोंकणातील आठवडी बाजार | आचरा, मालवण"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar Развлечения
तुमचे कष्ट आहेत. त्यामुळे घेणारे येणार कारण देणारा तो वरचा आहे
गोव्यातील राजेशाही अनुभवानंतर एकदम आचरा बाजार वास्तवात .
हेच आपलं ग्रामीण जीवन सुंदर आहे ते जपा 🙏👍
Rajeshahi aani gramin vagaire kahi nasat.. Shahratali lok weekend chya navakhali jatat na firayla.. Mg monday la back to work mhanta na... Mg ithe ugach "vastav" vagaire shabd ka ?? Fakt gavatalya lokana salle dyayche ka.. He japa aani te japa.. Swargat ravtav aamhi.. Jya thikani loka yevak valvaltat..
वास्तव्य jeevan che प्रखर सत्य....Poonam ani Babu.. स्वतःहून बाजारात apla माल n लाजता vikne ...कष्टl चि कमाई......ग्रेट आहात tumhi दोघेही...
पूनम,बाबू तुमच्या प्रचंड मेहनतीला सलाम ❤🎉
बाबु तू आणी पुनम खुप कष्ट करतास त्याबद्दल तुमचा कौतुक करुचा तेवढा थोडाच होईत. तुमका कष्टाचा फळ नक्कीच मिळतला. तुमचे बहीण भावाचे दोघांचेही हसतमुख चेहरे आनंद देतत. व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या पोयरे गावाचो पण व्हिडीओ काढा.
Hats off to Punamtai for her hard work and co operative nature.
आमची आजी सांगायची.बोलनारऱ्याचो कुंडो खपता. पण मुक्याचा सोनापण नाय खपाचा.म्हणुन मानसान बोलका होता.तुम्ही तर फेमस मानसा तुमच्या कडचा लोक कायपन घेतले.
खूप छान. बाजारात सर्वांनी गोडे रु.25/- लावले. बाबल्यांनी रु.20/- लावले आधिक तुमचा RUclips channel मग काय तुमचेच गोडे विकले जाणार. जारी तुम्ही ट्रक भरून गोडे आणि पुष्पाला घेऊन मुंबईला विकायला आलात तरी तुमचेच गोडे ट्रक भरून विकले जातील. Only Pushpa Fan
श्री देव रामेशवर आचरा कृपेने आचरा बाजारात शेतकरी आपल्या शेतात पिकणारा माल विक्री साठी आणला तर सवॆ विकला जातो. धन्यवाद पूनम ताई आणि बाबु.
तुमचा हा ब्लॉक मला खूप आवडला करण तुम्ही व्यवसाया कडे वळले
Bubu dada tula Poonam taichi nehamich saath aste. Tiche prem ani sahakarya kadhi hi visru nakos. Aaple ghar daar sodun sakali sakali ti tuze gonde vikayla bazarat aali. Ashi bahin sarvana labho. Babu ani Ponam tai, dev tumche kalyan karo. Sukhi ani anandi raha. Loads of love! 😘😘🙏👍👌
आमचा आचरा बाजार छान रामेश्वराची साथ लाभेल तुम्हाला
बाजारात सगळ्या वस्तू विकण्यासाठी स्पर्धा आहे. त्यामुळे दर मिळणे कठीण आहे. एकाच प्रकारच्या उत्पादनाची विक्री करताना दमछाक होते.
खरच पूनम ड्रेस घाल आणि तुला छान दिसतो.
पुनम बाबल्या मस्त मार्केटिंग स्किल आहे तुमच्यात..
छान कष्ट v फळ
तुमच्या कडून मराठी माणसाला खूप शिकण्यासारख आहे,मेहनतीला तोड नसते .
पूनम ताई बाबू सलाम मेहनतीला.
लातूरकर यांचा रोखठोक हजरजबाबीपणा खूप आवडला, आचऱ्याचा बाजार मस्त आहे.
4:10 फुरसाई देवी 🙏🙏
लातूरकर बाबूच्या तोडीस तोड आहे. हजारजाबाबी ❤
🙂Ashi bhavand Halli khupch kami distat.... Khup mehanati aahat..... Tumachi khup khup pragati hovudet.... ❤ #familymembar
Poonm ak number hat's off ❤🥰🥰🥰
तुम्ही जिकडे फुल विकायला बसले आहेत तिकडेच समोर माझे माहेर आहे माझ पण माहेरच नाव घाडीगावकर आहे ❤❤
लई भारी वाटलं गोंडे विकूक इलास आपण असच करून मोठे होवाचा हा भावाशी...
खूप छान व्हिडिओ पुनम बाबु 👍👌
पुनम माज माहेर आहे आचरा
भारी वाटल तुला बघुन
खरोखरच ही लोक खूप मेहनत करणारी आहेत
मस्त छान तुम्च्या मेहनतीचे फळ आहे
People are not rich but have smiles on their faces .! Thats very nice !
मस्तं होता बाजारातील फेरफटका.
एक नंबर पूनम 👌👌आणि बाबू
फारच छानभावंडानू
आमचा आचरा बाजार धन्य झाला
बाबू एकदा मासली बाजार दाखव
देव भरे करो।
छान, तुमच्या मेहनतीच फळ 🌹🙏
Khup Abhi man vatla.
Chan re, pan khup swasta विकले tumhi
मी aachra मधील आहे. मला ह्या बेबी चे videos फार आवडतात. मी 72 वर्षाचा असल्या मुळे बोललो. असेच videos banav.
Nakkich🙏❤️
Khup chan ❤
Kupch chan ❤❤❤❤🎉
Poonam tai ani babu chan kam
Kartat khup mhanthi aahe tumhi
मस्त
बेस्ट
Khup chan
❤❤❤❤
खुपच छान ❤
फार कष्ट आहेत गोंडे विकायला
Khupach chan
मस्त VDO
Poonam tai khup mehnati ahe 😊 tumhi sagle bhavande khup chan mast ekdam ☺
Khup chan video ❤
Khup chan🎉🎉🎉🎉
Mastt, chan mehnat ghets babblya aani poonam tai ❤
Bhava Mst video aahe hi mast feeling aali 😊man Bharl baghun tujhi hi video
खुप छान बाबू आणि पूनमताई. लाईक आणि सबसकारईब केलं. 👍
खूप छान🥰
मेहनत salute to both of you
खूप छान अशीच मेहनत करा
Junya athavani jagya zalya dada, malvani gamti jamti, kharach khup chhan..
Mast
Very nice 🤩
Khup chan video 🪔🪔❤🎉🎉
खुप छान कष्टाळू बाबलो आणि कॉमेडी पुनग्या ताई
Mast👌👌
Ase video pahaila khupc aavadtil
मालवणी बोलण् आणि तुझे मालवणी पदार्थ मस्त
Very nice 👍
Very Nice Video
Nice video
Nice video 👍👌
असेच videos बनवून मालवणी चा गोडवा पुर्या महाराष्ट्र मध्ये पसरव
Nakkich🙏👍
खूप छान व्हिडिओ
रामेसराची कृपा
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT SARANG AND GAURAV ❤
Laturkar bhari😂😂😂😂😂😂
बाबूच्या डोळ्यांना काय झाले होते. तुम्ही लवकर निघणार म्हणालात.
पण, पुष्पा खय गेली, कामं करून थकान येऊन निजली की काय 😃
Poonam tai mi gavala asto tar bhau bij mhanun sagalech gonde ghetale aste. pan mi Mumbaila ahe.
Kaka mi achryatch rhavtay
Asech yet raha achara bajat ky ny ky vikayla mg amchi pan kdhi tari bet hoil
Abhi munj laturkar
Babu pudchya veli gonduachi torne karun sanachya velela vi ka मुंबई का येक तोरण 100 rs la milte
Babu punam sarkhi mehnat pratyek marathi mansan karuk hoi
500 gheun dusryala mat deta thik aahe pan n gheta mat deta yete
गोव्याची काजू फेणी नाय आणली
नुसते पाचशे का सोबत चपटी
Me 50 che 3wate maghitle aste😅😅😅😅😅
तिकडे पावती फाडावी लागते का
He bhin bhau aahet ki navra bayko
Bahin bhau ahet
चाय नाश्ता घेऊन या😂😂😂😂😂 असेच नका येऊ.
Bhandup walay ka
Video banvinryani fon number de, bajarthil sarya bahinina mXa nahi Kalyan fu aahes namskar,sang , fon Kar,
Nice video
रामेसराची कृपा